चंद्रपूर

सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

नागपूरच्या बर्ड पार्कबद्दल सचिन-गडकरींची चर्चा, पक्ष्यांसाठी खास तयार केलेले उद्यान पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण नागपूर: क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम गाजवलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री भेट दिली. या खास भेटीत…

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा

चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की आत्मसन्मान दुखावल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेस…

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद नागपूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे रविवार दि. २९ आणि सोमवार ३० सप्टेंबेर २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते…

बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे संस्थेच्या सचिवाची मुख्याध्यापक पदी निवड अवैध

बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे संस्थेच्या सचिवाची मुख्याध्यापक पदी निवड अवैध

नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयातील भरतीत मोठा घोळ, डॉ. अनिल मुसळे यांना शिक्षण विभागाचा दणका चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय बोगस शिक्षक भरती प्रकरणामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यावेळी…

जंगलातील जास्तीच्या वाघांचे स्थलांतर करा -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

जंगलातील जास्तीच्या वाघांचे स्थलांतर करा -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या आजुबाजूच्या गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांत वाघांनी पाळीव जनावरं आणि गावकऱ्यावर हल्ल्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वनक्षेत्राची आणि तिथल्या वाघांची संख्या तपासण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जर वाघांची संख्या अधिक असेल, तर त्यांना इतरत्र स्थलांतरित केले…

मृद व जलसंधारण विभागात ३ मोठ्या कंत्राटदारांना 'ब्लॅकलिस्ट' करण्याच्या प्रक्रियेला वेग

मृद व जलसंधारण विभागात ३ मोठ्या कंत्राटदारांना ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याच्या प्रक्रियेला वेग

कंत्राट मिळविताना आणि कामातही गैरप्रकार केल्याचे चौकशीत निष्पन्न चंद्रपूर : मृद व जलसंधारण विभागात कंत्राटदार परवेश सुभान शेख यांनी बनावट आणि खोटी कागदपत्रे सादर केली. तसेच इंद्रकुमार उके आणि बसंत सिंग या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले…

महायुती सरकार देशात सर्वाधिक भ्रष्ट

महायुती सरकार देशात सर्वाधिक भ्रष्ट

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांचा घणाघात चंद्रपूर : महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार देशात सर्वात भ्रष्ट्र आहे. या सरकारला जनाधार उरला नाही. राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. त्यानंतर दिल्लीत केंद्रात सत्ता बदलाची प्रक्रीया सुरु होईल, असा दावा कॅांग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला…

काँग्रेसची चार जिल्ह्यांची आढावा बैठक सोमवारी चंद्रपुरात

काँग्रेसची चार जिल्ह्यांची आढावा बैठक सोमवारी चंद्रपुरात

चंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी चंद्रपुरात बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते…

“विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासा,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची मागणी; मुनगंटीवारांना पाठिंबा देणार?

“विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासा,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची मागणी; मुनगंटीवारांना पाठिंबा देणार?

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे जातप्रमाणपत्र तपासा, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे उपाध्यक्ष तथा भाजप नेते प्रकाश देवतळे यांनी केली आहे. चंद्रपूर : सूर्यकांत खनके यांनी श्री संताजी सेवा मंडळ, बल्लारपूरचे अध्यक्ष अशोक झोडे व सचिव यशवंत बोंबले…

हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार यांचा तह

हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार यांचा तह

जोरगेवारांचे कार्यकर्ते मुनगंटीवार यांचा प्रचार करणार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे जुने पट्टशिष्य किशोर जोरगेवार यांच्यात दिलजमाई झाल्याची वृत्त “द पीपल” च्या हाती आले आहे. रविवारी ७ एप्रिलला मोदींच्या पूर्वसंध्येला दोघांच्या एका “कॉमन” मित्राकडे झालेल्या भेटीत…