
राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठण प्रकरणातील गुन्हा मागे घेण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली.आता अडचणीत होऊ शकते वाढ?
मुंबई ~ खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी विनंती याचिका राणा दाम्पत्याने न्यायालयात दाखल केली होती. सरकारी पक्ष व राणा…