Dnyaneshwar Pawar

राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठण प्रकरणातील गुन्हा मागे घेण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली.आता अडचणीत होऊ शकते वाढ?

राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठण प्रकरणातील गुन्हा मागे घेण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली.आता अडचणीत होऊ शकते वाढ?

मुंबई ~ खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी विनंती  याचिका राणा दाम्पत्याने न्यायालयात दाखल केली होती. सरकारी पक्ष व राणा…

नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात 54 बुलेट गाड्या जप्त

नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात 54 बुलेट गाड्या जप्त

काल 15 ऑगस्ट रोजी नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात फटाके फोडणारे सायलंसर असणाऱ्या 54 बुलेट गाड्या जप्त केल्या आहेत तर ईतर वाहनावर हीं सदर पोलिसांनी मोठी कारवाई करत काल दिवसभरात 3 हजाराहून अधिक वाहनावर विविध कलमान्वये कारवाई केली आहे. मोडिफाय सायलंसर…

पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य द्वाराला ठोकले कुलूप, विद्यार्थी संतप्त

Mafsu

नागपुर: – पशुवैद्यकीय खाजगी कॉलेजला मान्यतेच्या विरोधात पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा पाचवा दिवस असून आज संतप्त होत त्यांनी चक्क विद्यापीठाच्या मुख्य दाराला कुलूप ठोकले… मागील पाच दिवसापासून महाराष्ट्रातील सहा पशु विज्ञान विद्यापीठांतर्गत असलेल्या शासकीय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार…