पोंभुर्णा तालुक्यात 40 हजार कोटींचा उद्योग उभारणार – मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार यांचा वचननामा प्रसिद्धरोजगार, आरोग्य, कृषी, शिक्षण, पायाभूत सुविधा या क्षेत्राच्या विकासाची पंचसूत्री चंद्रपूर: बल्लारपूर विधानसभा मतदार संघात आजवर विकासाची अभूतपूर्व अशी कामे केली असून या पुढेही रोजगार, आरोग्य, कृषी, शिक्षण, पायाभूत सुविधा या क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प…