योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

खेमजई (ता. वरोरा) येथे विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन, दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधानांचा संवाद. चंद्रपूर, दि. 16 : केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी –…







