विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा,रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक.

नागपूर – सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न 15 डिसेंबरपर्यंत मार्गी लावू असा आश्वासन रविकांत तुपकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला होता. मात्र, हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची अमलबजावणी होईल अशी…