राज्य मागासवर्ग आयोगाने प्रस्ताव दिलाय ..सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळ आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालेला आहे… मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलेला आहे ..आणि आम्ही सुद्धा मराठा आरक्षण द्यावा आणि कोर्टाच्या चौकटीत बसून द्यावा . मराठा समाजाला फडणवीस यांनी आरक्षण दिले होते.. आता सुद्धा जे विशेष अधिवेशन आहे. त्यामध्ये सर्व पक्षीय सर्व पक्षाचा आमदार बहुमताने मुख्यमंत्री जो कायदा आणतील त्याला आमचा पाठिंबा असेल.. झिरो टक्के टक्के ही विरोध होणार नाही हे आमची भूमिका राहील.. ही आमची भूमिका आहे आणि मराठ्याला स्वतंत्र आरक्षण द्यावे ही आमची भूमिका आहे..
सरकारने भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची.. आरक्षणाचा सरकारने पूर्ण अभ्यास केलेला आहे ..सरकारने कायद्याच्या अडचणी सोडवल्या असतील मला असं वाटतं मराठा समाजाला दिलेला आरक्षण हे टिकणार आरक्षणा असेल असं मला वाटत..
कोणी काय मागणी केली मला फार स्पष्टीकरण द्यायचं नाही.. झिरो झिरो वन टक्के हे ओबीसीच्या धक्का लागणार नाही .अस मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्ष बैठकीमध्ये हे मान्य झाला होता .. मराठा समाजाला आरक्षण द्यायचा आहे तर मराठा समाजाला इंडिपेंडेंट द्यावा लागेल ही आमची भूमिका आज..
हा सामाजिक मुद्दा असतो समाजा साठी काही केलं तर त्याचा राजकीय फायदा होतो अस नाही.. त्याच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात यावरती निवडणुका वगैरे याकडे निवडणुकांच्या दृष्टीने बघू नये..
सहकार अशी कुठलीही चूक करणार नाही सुप्रीम कोर्टाने काही नोंदी काढल्यात मत व्यक्त केला आहे ..ते मत व्यक्त करून सरकार पुढे जाईल..
विधिमंडळात कायदा येऊ द्या त्यात काय काय तरतुदी आहेत ते बघव्या लागतील .. आज काय त्यावरती फार बोलता येणार नाही. मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो आहे की त्यांनी उपोषण मागे घ्यावे.. त्यांचा सगळ्या मागण्या मान्य केलेला आहे ..सरकारने घेतलेल्या भूमिका स्वागत करावा आणि उपोषण मागे घ्यावे ..
अजित पवार दादा पवार यांना बारामती मद्ये यश वमीलेलं त्यांचा उमीदावर निवडून येईल.. बारामती मध्ये लोकसभेमध्ये अजित दादांनी दिलेल्या उमेदवार निवडून यरील आज या ठिकाणी घमंड नाहीये तर जनतेवरती विश्वास आहे.. बारामती नाधील लोकांवर विश्वास आहे. साधारणता मला असं वाटतंय की अजितदादा तिथे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत बारामती त्यांचा गृह जिल्हा आहे यामध्ये एकमत आमचं होईल असं मला वाटतं
त्यासाठीच त्यांनी सर्वेक्षण केलं आणि रेकॉर्डिंग सर्वेक्षण केलं ते घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं सरकारची भूमिका स्पष्ट आहे त्यामध्ये काही दुसरा हेतू नाहीये. आमची सगळ्यांची मागणी आहे पुढच्या काळी जनगणना व्हावी पण त्या साठी कायदा बदलावा लागेल. माधव भंडारी आमचे नेते आहेत..त्यांना योग्य वेळी सगळं मिळेल..
नाना पटोले याना बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी राहुल गांधी यांना समजावावे. महाराष्ट्र मधून 713 लोक राष्ट्रीय अधिवेशनाला जाणार आहेत..आणि जी काही शिदोरी मिळले त्यावर महाराष्ट्र त्यांचा मागे कस उभं राहिलं ते आम्ही बघू.